Alia Ranbir Wedding : लग्नानंतर पहिल्यांदाच आलिया-रणबीरचा फर्स्ट लूक, पाहा VIDEO - आलिया रणबीर लग्न
मुंबई - रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा विवाह आज पार पडला. या विवाह सोहळ्याला दिग्गज बॉलिवूड सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. बुधवारपासून या विवाहाची चर्चा सर्व माध्यामावर सुरू आहे. हे लग्न मीडियाच्या कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्यात मॅरेज इव्हेन्ट कंपनीला यश मिळाले आहे. दरम्यान, लग्नानंतर पहिल्यांदाच दोघे माध्यमांसमोर आले.
Last Updated : Apr 14, 2022, 8:50 PM IST