Video : 'शेर शिवराज, स्वारी अफझलखान' चित्रपटाचे कलाकार 'ईटीव्ही भारत'वर; पाहा काय म्हणाले.. - शेर शिवराज मराठी चित्रपट
कोल्हापूर : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ( Director Digpal Lanjekar ) यांचा 'शेर शिवराज, स्वारी अफझलखान' हा चित्रपट येत्या 22 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रपटातील कलाकार चिन्मय मांडलेकर ( Actor Chinmay Mandlekar ), अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अक्षय वाघमारे आणि विक्रम गायकवाड यांच्याशी संवाद साधला आहे. यावेळी सर्वच कलाकारांनी या चित्रपटाला जास्तीत जास्त प्रेम द्यावं, असे आवाहन करत आपले अनुभव व्यक्त केले.