VIDEO : नागपूर विमानतळावर आप कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचे जंगी स्वागत - पंजाब मुख्यमंत्री भगवंतसिंह मान नागपुरात
नागपूर - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ( Delhi CM Arvind Kejriwal and Punjab CM Bhagwant Mann ) हे एका खासगी कार्यक्रमासाठी नागपूरच्या दौऱ्यावर ( Delhi CM Arvind Kejriwal Nagpur tour ) आले आहेत. यावेळी नागपूर विमानतळावर त्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. आप पक्षाचे शेकडो पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे फोटो हातात घेऊन जोरदार घोषणा देत स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांना बाबासाहेबांची प्रतिमाही भेट दिली. यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
TAGGED:
CM Arvind Kejriwal at nagpur