Landlord Shot On Youngster गाझियाबादमध्ये घरासमोर फोनवर बोलत उभा होता तरूण, घरमालकाने रागातून झाडली गोळी, पहा व्हिडीओ - Ghaziabad Uttarpradesh crime
उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमधून Ghaziabad Uttarpradesh एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरूण एका व्यक्तीच्या घरासमोर फोनवर बोलत उभा होता. घराच्या मालकाला या गोष्टीचा भलताच राग आला; आणि त्याने थेट तरूणावर बंदुकीने गोळी Landlord Shot On Youngster झाडली. तरूणाची प्रकृती स्थिर असुन, आरोपीचा शोध सुरू आहे.