महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : वडोदरा येथे एका महाकाय मगरीचा रस्ता ओलांडतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल - वडोदरा रस्त्यावर मगरीचा व्हिडीओ

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Jul 17, 2022, 10:31 PM IST

वडोदरा (गुजरात) : मुसळधार पावसामुळे मगरी नदी, नाल्यांतून बाहेर पडून रहिवासी भागात शिरल्या आहेत. वडोदरातील जांबुवा गावात एक महाकाय मगर रस्ता ओलांडतानाचा व्हिडिओ व्हायरल ( Vadodara Crocodile Video ) झाला असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारलीबाग परिसरात असलेल्या हिरणवती चेंबर्समध्ये फिरायला निघालेल्या मगरीची घटना घडल्यानंतर वडोदरातील जांबुवा गावात रस्त्यावर मगर दिसली. जांबुवा नदीला पूर आल्याने मगरी नदीतून बाहेर येऊन रस्ता ओलांडताना ( video of a giant crocodile crossing the road ) दिसली. रस्त्यावर मगर पाहून दोन दुचाकीस्वार रस्त्यावरच थांबले आणि मगर निघून गेल्यानंतर ते निघून गेले. जांबुवा नदीतून मगरी बाहेर आल्याने जांबुवा गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details