रत्नागिरी : लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण आग - लोटे एमआयडीसी केमिकल कंपनी आग
रत्नागिरी - लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत ( Chemical company Lote MIDC fire Ratnagiri ) भीषण आग लागली. पहाटे पावणेचारच्या सुमारास प्रीवी ऑरगॅनिक कंपनीत भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.