Independence day कोल्हापूरात धैर्यशील मानेंच्या उपस्थितीत 6 किलोमीटर तिरंगा रॅलीचे आयोजन - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
कोल्हापूर एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांचे पहिल्यांदाच कोल्हापूरात आगमन झाले Darishsheel Mane arrive in Kolhapur शिवाय देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे azadi ka amrit mahotsav याच पार्श्वभूमीवर माने यांचे स्वागत आणि भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये हजारो मोटारसायकल घेऊन कार्यकर्ते तिरंगा घेऊन सहभागी झाले होते कोल्हापूरातील किनी टोल नाक्यापासून पेठ वडगाव पर्यंत ही भव्य मोटारसायकल रॅली निघाली याच रॅलीचा आढावा आणि धैर्यशील माने यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी यांनी पाहूयात Independence day