Video : अबब.. तब्बल १५ फुटांचा कोब्रा पाहून नागरिकांची उडाली घाबरगुंडी.. अन् झालं 'असं' काही - Cobra Snake Andhra Pradesh
अनकापल्ली (आंध्र प्रदेश): जगातील सर्वात विषारी नागांपैकी एक असलेल्या कोब्रा नागाने Cobra Snake Andhra Pradesh अनकापल्ली जिल्ह्यातील मदुगुला मंडलमध्ये खळबळ उडवून दिली. दोन दिवसांपूर्वी लक्ष्मीपेठेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी 12 फुटांचा कोब्रा नाग पकडला होता. अलीकडेच, मादुगु उपनगरातील पिकांच्या शेतात शेतकर्यांना आणखी एक गार्टर नाग snake was found in the field दिसला. हे पाहून घाबरलेल्या स्थानिकांनी तत्काळ ईस्टर्न गार्ड वाइल्डलाइफ सोसायटीच्या सदस्यांना माहिती Snake scares people in Andhra Pradesh दिली. त्यांनी अनेक तास प्रयत्न करून हा मोठा नाग पकडला. या नागाची लांबी 15 फूट असल्याचे अधिकाऱ्यांनी 15 foot cobra सांगितले. हे जगातील सर्वात विषारी नागांपैकी एक आहे. नंतर हा कोब्रा नाग वांटला मामिडी जवळील जंगल परिसरात सोडण्यात आला.