महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

धुलीवंदनाच्या रात्री वीराची मिरवणूक काढण्याची परंपरा - येवला वीर मिरवणूक

By

Published : Mar 18, 2022, 10:19 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

येवला ( नाशिक ) - येवला शहरामधील भोई गल्लीतील संजय वाघ या कुटुंबाची पिढ्यानपिढ्या वीराची मिरवणूक काढण्याची ( Veer on the night of Dhulivandana ) परंपरा आहे. धुलीवंदनाच्या ( Holi celebration in Nashik ) दिवशी सायंकाळच्या सुमारास अंधार पडल्यानंतर या वीराची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वीर म्हणून वेताळ, मुंजोबा महाराज, पार्वती व शंकर अशा पद्धतीने मुलांना वेशभूषा करून सजवले जाते. यांनी वीर होळी ( veer Holi tradation in Yevala ) भोवती नाचत पाच प्रदक्षिणा घातली. यांची शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. तसेच शहरातील महत्त्वाच्या अजून पाच होळींना नाचत प्रदक्षिणा ( procession of Veer ) घालून या उत्सवाची सांगता केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details