Holi Rangoli 2022 : रंगपंचमीत डोळ्यांची अशी 'घ्या' काळजी - रंगपंचमी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी
नाशिक - होळी नंतर रंगपंचमीचा सण ( Holi Rangoli 2022 ) साजरा करण्यात येतो. मागील काही वर्षापासून रंगपंचमी पर्यावरण पुरक व्हावी यासाठी एक चळवळ सुरु आहे. रसायन युक्त रंगामुळे शरीरावर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यात त्वचा आणि डोळ्यांना इजा होऊ शकते. त्याचे दीर्घ परिणाम होत असल्याने नागरिकांनी रंग खेळताना काय काळजी ( Take Care Your Eyes ) घ्यावी, याबाबत डॉ. सोनिया भाला यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST