ST Worker Agitation : सिल्व्हर ओकवर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांसमोर सुप्रिया सुळेंनी जोडले हात, म्हणाल्या... - एसटी कर्मचारी आंदोलन सिल्व्हर ओक
मुंबई - गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन ( ST Worker Strike ) करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध आज तुटला. सरकारने आणि न्यायालयाने एसटीचे विलीनीकरण शक्य नाही, हे सांगितल्यानंतर आपल्या मागणीवर ठाम असलेल्या आणि संयम सुटलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी ( ST Worker Agitation At Sharad Pawar House ) जोरदार धडक दिली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी बाहेर येत कर्मचाऱ्यांना शांततेत चर्चा करण्याचे आवाहन केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST