महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

संसदेत महाराष्ट्र : कोकण रेल्वेचा भारतीय रेल्वेत समावेश होणार का? सुनील तटकरेंच्या प्रश्नाला रावसाहेब दानवेंनी दिले उत्तर - Parliament Budget Session 2022

By

Published : Mar 23, 2022, 3:24 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

नवी दिल्ली - आज लोकसभेत रेल्वे संबंधीत प्रश्नोउत्तराच्या तासाला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी कोकण रेल्वेचा समावेश भारतीय रेल्वेत होणार, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच कोकण रेल्वेशी संबंधीत अनेक प्रश्न सुनील तटकरे यांनी उपस्थित केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details