Video : मुंबईत आजपासून संडे स्ट्रीटला सुरूवात, पोलीस आयुक्त संजय पांडे उतरले रस्त्यावर
मुंबई - मुंबईकरांना तणावमुक्त व आरोग्यदायी वातावरणात आठवड्यातील किमान काही तास तरी घालवता यावेत या हेतूने मुंबई पोलिसांनी 'संडे स्ट्रीट' ही संकल्पना आज पासून राबवण्यास सुरुवात केली आहे. यानिमित्ताने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे देखील मुंबईच्या रस्त्यांवर जॉगिंग करताना दिसले. मरीन ड्राईव्ह येथे सकाळी सकाळी मुंबई पोलिसांकडून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील 13 रस्त्यांवर सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत आज राबवला जाणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST