Sujat Ambedkar Critisized Raj Thackeray :'...पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू-मुस्लीम दंगलींवर उभा करू नका,' - सुजात आंबेडकर मुंबई भाषण
मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांनी स्वतःचा उभा पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरावं, पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू-मुस्लीम दंगलींवर उभा करू नका,' असं मत सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST