VIDEO : पिंपरी चिंचवडमधील पालकांना मुलांची चिंता; युक्रेनमध्ये अडकलेत विद्यार्थी - invasion Ukraine
पिंपरी-चिंचवडच्या सांगवीमधील गायत्री पोरे आणि आदित्य काची हे दोघे पाच महिन्याअगोदर युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले. परंतु, युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यांनंतर आम्ही घाबरलो असल्याचे गायत्री आणि आदित्यच्या पालकांनी सांगितलं आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या मुलांना सुखरूप मायदेशी आणावे अशी विनंती केली आहे. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण पांचाळ यांनी...
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST