VIDEO:...अन् 'तो' रेल्वे येताच रूळावर उभा झाला, पाहा पुढे काय झालं... - अंधेरी रेल्वे स्थानक
मुंबई - अंधेरी रेल्वे स्थानकावर रेल्वे येत असतांना एक व्यक्ती अचानक रूळावर उभा झाला. हे दृश्य पाहून स्थानकावरील सर्वच प्रवासी स्तब्ध झाले होते. मात्र समोरून येणाऱ्या गाडीचा थांबा असल्याने त्या व्यक्तीपर्यंत येताच गाडीची गती कमी होत गाडी थांबली. यामुळे तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न फसला. तत्काळ आरपीएफ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही घटना 6 जुलैची आहे.
Last Updated : Jul 8, 2021, 7:07 PM IST