जागतिक परिचारिका दिन विशेष..! के. ई. एम.च्या अधिसेविका डॉ. प्रतिमा नाईक यांनी साधला 'ईटीव्ही भारत'शी संवाद - जागतिक परिचारिका दिन विशेष
मुंबई - सध्या जगभरात कोरोना सावट पसरले आहे. कोरोनाविरोधातील युद्धात एखाद्या सैनिकाप्रमाणे आपली भूमिका बजावत आहेत त्या परिचारिका. त्यांना कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण, त्या एखाद्या सैन्यातील सैनिकाप्रमाणे 'फ्रंट वॉरियर'बनून लढा देत आहेत, अशा नर्सेसला 'ईटीव्ही भारतचा सलाम'...