महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पद्मश्री पुरस्कारापेक्षा काम जास्त आनंददायी - राहीबाई पोपेरे - पद्मश्री राहीबाई पोपेरे

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Dec 20, 2021, 3:28 PM IST

Updated : Dec 20, 2021, 3:43 PM IST

पद्मश्री (Padma Shri Award) असो किंवा इतर कोणत्याही पुरस्कार त्यापेक्षा कामाचा मिळणारा आनंद मोठा (The joy of work is great) आहे. असे मत पद्मश्री राहीबाई पोपेरे (Padma Shri Rahibai Popere) यांनी व्यक्त केले आहे.राहीबाई या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावातील शेतकरी आणि पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक (rahibai sid bank) आहेत.
Last Updated : Dec 20, 2021, 3:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details