महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'वर्क फ्रॉम होम' करताय ना? मग एकदा पाहाच... - work from home

By

Published : Jun 8, 2020, 10:52 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यावर संसर्ग होवू नये, म्हणून अनेक उद्योगधंदे बंद करावे लागले. मात्र, IT क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी घरबसल्या काम म्हणजे 'वर्क फ्रॉम होम' ही संकल्पना राबलली. मात्र, लॉकडाऊनच्या या काळात 'वर्क फ्रॉम होम'मुळे अनेक कर्मचाऱ्यांना स्थुलता, लठ्ठपणा, वजन वाढणे यांसारख्या अनेक समस्या उभ्या राहिल्या सतावू लागल्या आहेत. मात्र, वर्क फ्रॉम होम करतानाही या समस्यांवर उपाय आहेत, असे बालरोगतज्ञ डॉ. हेमंत जोशी म्हणाले. या परिस्थितीत काय उपाय करावेत, यासंदर्भात डॉ. जोशी यांच्यासोबत 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. पाहा, ते काय म्हणतायेत?

ABOUT THE AUTHOR

...view details