वाघाला चुकविण्याकरिता पर्यायी मार्ग निवडल्याने घात; ताडोबात वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू - women forest guard killed
वनरक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना वरिष्ठांना सांगण्यात आली. तत्काळ सर्च ऑपरेशन (Search operation in Tadoba) राबविण्यात आले. या संबंधी ताडोबा व्यवस्थापनाने अनिश्चित काळासाठी जंगलातील ही गस्त थांबविण्याचा निर्णय घेतल्याची (women Vanrakshak killed by Tiger in Tadoba) माहिती ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे संचालक जितेंद्र रामगावकर (Jitendra Ramgaonkar) यांनी दिली.