कंगनाला वांद्रे पोलीस ठाण्यात हजर राहणार का? 'ईटीव्ही'ने घेतलेला आढावा... - kangana ranaut mumbai police summons
मुंबई - वादग्रस्त ट्विटप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांना वांद्रे पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले आहेत. तर आज (सोमवारी) ती वांद्रे पोलिसांत हजर राहणार का? याबाबत 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने घेतलेला आढावा...