इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना जास्त का, जाणून घ्या डॉ. राहुल पंडित यांच्याकडून - dr rahul pandit interview etv bharat
हैदराबाद - राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. यानिमित्ताने ईटीव्ही भारतने महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. राहुल पंडित यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत का वाढ झाली, याची कारणे सांगितली. पाहुयात, ते काय म्हणाले,
Last Updated : Mar 15, 2021, 7:59 PM IST