अर्थसंकल्पाकडून माजी अर्थमंत्र्यांची काय आहे अपेक्षा? - महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन न्यूज
मुंबई- महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. यामध्ये आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करतील. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या अर्थसंकल्पाकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत? जाणून घ्या त्यांच्या शब्दात.
Last Updated : Mar 8, 2021, 4:58 PM IST