अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयचा छापा; सीबीआयने नेमके काय सील केले? - nagpur latest news
नागपूर - परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश देत या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. यानुसार सीबीआयकडून आता या प्रकरणाचा तपास केला जात आहे. नागपुरात सकाळपासून देशमुख यांच्या घरी सीबीआयने छापेमारी सुरू केली होती. यावेळी अधिकारी पीपीई किट घालून होते. ते ज्यावेळी बाहेर आले, त्यावेळी त्यांनी कारमधूम दोन बाग आतमध्ये घेऊन गेले. त्यामध्ये सील करण्यासाठी घेऊन आलेले साहित्य होते.
Last Updated : Apr 24, 2021, 5:25 PM IST