ईटीव्ही भारत विशेष : हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कशी केली, हे जाणून घ्या थेट डॉक्टरांकडून... - Monica More hand transplant surgery news
मुंबई - पश्चिम भारतात पहिल्यांदा दोन्ही हातांच्या प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया मुंबईत परळ येथील ग्लोबल रुग्णालयामध्ये मोनिका मोरेवर करण्यात आली. तब्बल १६ तास ही शस्त्रक्रिया चालली. काय अनुभव होता डॉक्टरांचा... तसेच पुढे देखील अशी अवयवांची प्रत्यारोपण होण्यासाठी कशाची गरज आहे, याविषयी डॉ. निलेश सातभाई यांच्याशी विशेष बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...