साप्ताहिक राशीभविष्य : 16 जानेवारी ते 22 जानेवारी : कसा असेल तुमचा हा आठवडा? जाणून घ्या आचार्य पी खुराना यांच्याकडून - Acharya P Khurana Horoscope
कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचा साप्ताहिक राशीभविष्य आचार्य पी खुराणा यांच्याकडून
Last Updated : Jan 16, 2022, 12:07 AM IST