जाणून घ्या : अर्थसंकल्पावर जलसंधारण मंत्री प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया - अर्थसंकल्प
कायम दुष्काळी भागात जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळ मुक्तीचे ही स्वप्न या अर्थसंकल्पातून निश्चितपणे पूर्ण होईल, अशी भावना जलसंधारण मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली.