विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये नेमकं काय झाल? पाहा व्हिडीओ..
मुंबई - इंपेरिकल डाटावरून विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये भाजप आमदार गेले असता, यावेळी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव आणि भाजप आमदार संजय कुठे यांच्यात धक्काबुक्की झाली होती. यासंदर्भात 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्विट केला आहे.