उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित असलेले 'ते' वारकरी दांपत्य कोण? जाणून घ्या.. - sanjay swant rupali swant thakre meet
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून जत तालुक्यातल्या सावंत पती-पत्नीने गेले पाच दिवस निरंकार उपवास ठेवला होता. आपल्या गावापासून पंढरपूर पर्यंतचा ८५ किलोमीटरचा प्रवास त्यांनी अनवाणी पायाने पूर्ण केला. यासंदर्भात संजय सावंत व रूपाली सावंत यांच्याशी चर्चा केली 'ईटीव्ही भारत' चे प्रतिनिधी महेश बागल यांनी.