महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Amravati violence अमरावतीत भाजपची बंदची हाक; राजकमल चौकात घोषणाबाजी - अमरावती बंद

By

Published : Nov 13, 2021, 10:28 AM IST

Updated : Nov 13, 2021, 12:53 PM IST

अमरावती - त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती (Amravati violence) शहरात मोर्चा काढला असता या मोर्चाला हिंसेचे गालबोट लागले. या संपूर्ण प्रकारामुळे अमरावती शहरात (Amravati violence) दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या (BJP agitation) वतीने अमरावती बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी ही पाठिंबा दिला असून शहरातील बाजारपेठ आज बंद आहे. राजकमल चौक येथे भाजप कार्यकर्त्यांच्या (BJP agitation) वतीने पाकिस्तानच्या (Pakistan) विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त राजकमल चौकात लावण्यात आला असून राजकमल चौक ते जयस्तंभ चौक परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.
Last Updated : Nov 13, 2021, 12:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details