कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत कोरोना नियमांची पायमल्ली - अस्लम शेख
कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई शहराचे पालख मंत्री असलम शेख यांच्या वाढदिवसाची पार्टी आज मालाडमधील मार्वे येथे पार पडली.वाढदिवसाच्या पार्टीत प्रचंड गर्दी होती, त्यात ना सोशल डिस्टन्सिंग दिसले ना पार्टीत आलेले लोक कोरोनाचे नियम पाळताना दिसले.