मराठा आरक्षणावर सर्वाच्च न्यायालयात सुनावणी; काय म्हणतायेत याचिकाकर्ते? - मराठा आरक्षण सुनावणी सर्वोच्च न्यायालय
औरंगाबाद - मराठा आरक्षण प्रकरणी आज (मंगळवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. मात्र, राज्य सरकारचे वकील आज न्यायालयात हजर झालेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पूरती स्थगिती दिली आहे. यासंबंधी या प्रकरणातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. पाहूयात ते काय म्हणाले.