तहानलेल्या नागाला पाजले पाणी... - sangli cobra news
लॉकडाऊनमुळे सर्वजण घरात आहेत. यामुळे अनेक ठिकाणी मुक्या जनावरांच्या अन्न-पाण्याचे हाल होत आहेत. सध्या काही प्राणीमित्र बाहेर पडून प्राण्यांची भूक भागवत आहेत. मात्र सांगलीत एक आश्चर्यकारक प्रकार समोर आलाय. एका तहानलेल्या नागाला पाणी पाजतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.