मराठा आरक्षण सुनावणीसंदर्भात मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासोबत खास बातचीत - मंत्री विजय वडेट्टीवार बातमी
मुंबई - मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. आज मराठा आरक्षण स्थगिती सुनावणी सुरू असताना न्यायाधीश यांनी ही सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली आहे. यावर महाराष्ट्रातील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी.