VIDEO : एक वेळ अशी होती, की गोपीनाथ मुंडेही होते नाराज; काय म्हणाले होते ते तेव्हा, ऐका सविस्तर... - पंकजा मुंडे फेसबुक पोस्ट
मला स्वतःला ८ ते १० दिवस वेळ पाहिजे आहे. त्यानंतर मी कुठे जायचे? कोणत्या मार्गाने जायचे? हे ठरवणार असल्याची फेसबुक पोस्ट पंकजा मुंडे यांनी टाकली. त्यामुळे त्या भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र, केवळ पंकजा मुंडेंच नाहीतर गोपीनाथ मुंडे देखील २०११ मध्ये भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वावर नाराज होते. काय म्हणाले होते गोपीनाथ मुंडे? पाहा व्हिडिओ...
Last Updated : Dec 3, 2019, 9:05 PM IST