VIDEO : मुंबईतील जेजे उड्डाणपुलावर व्हॅनचा अपघात; एक जखमी - मुंबईतील जेजे उड्डाणपुल
मुंबई - शहरातील जेजे उड्डाणपुलावर एक वाहन भिंतीवर आदळल्याने अपघात झाला. त्यात त्या व्हॅनचा काही भाग उड्डाणपुलावरून खाली लटकला. यात एकजण जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे.