नांदेड जिल्ह्यात सर्व वाहनांना सीमेवरच रोखले... - कोरोना व्हायरस
नांदेड - जिल्ह्यातील नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून नांदेड शहरात व जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांना जिल्ह्याच्या सीमेवर बंदी घालण्यात आली असून भागातील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. सर्वत्र लॉकडाऊन केल्याचे चित्र आहे. यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांशी 'ई टीव्ही भारत'चे नांदेडचे प्रतिनिधी नागोराव भांगे यांनी संवाद साधला...