प्रकाश आंबेडकरांची भूमिका मान्य नाही, वंचितचे नेते लक्ष्मण मानेंचा राजीनामा - राजीनामा
पुणे - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या सगळ्या जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांची ही भूमिका मला मान्य नाही, असे सांगत वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी राजीनामा दिला आहे. त्यासंदर्भात आमचे प्रतिनिधी मुकुल पोतदार यांनी लक्ष्मण माने यांच्याशी संवाद साधला आहे.