केंद्रीय अर्थसंकल्पावर मंत्री रावसाहेब दानवेंची पत्रकार परिषद - raosaheb danve pc aurangabad
औरंगाबाद - नुकताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर महाराष्ट्र सरकारला या अर्थसंकल्पाने काय दिले? याबाबत चर्चा सुरू झाली. यावर आज (रविवारी) केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी येथे पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले, याची माहिती दिली. पाहूयात, ते काय म्हणाले?