Amit Shah visit Pravaranagar : अमित शाह 18 डिसेंबरला प्रवरानगरमध्ये; 'ETV भारत'ने घेतला आढावा - Radhakrishna Vikhe Patil information amit shah Pravaranagar visit
शिर्डी(अहमदनगर) - केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah visit Pravaranagar) 18 डिसेंबरला अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर (Pravaranagar) येथे येणार आहेत. सहकारमंत्री (Co-Operation Minister Amit Shah) झाल्यानंतर पहिल्यांदाच ते महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला त्या प्रवरानगर येथे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय सहकार परिषद पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठीची तयारी सध्या प्रवरानगरमध्ये सुरू आहे. माजी म़ंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) नियोजनावर जातीने लक्ष ठेवून आहेत.