महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू होणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बद्दल बातमी

By

Published : Feb 3, 2021, 7:15 PM IST

मुंबई - राज्यातील महाविद्यालय सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. याबाबत काही बैठका देखील झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली असून येत्या १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालय सुरू होणार आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू होणार असून विद्यार्थाना ऑन लाईन किव्हा ऑफ लाईन अश्या दोन्ही पद्धतीने महाविद्यालयात हजर राहण्याची मुभा महाविद्याकायकडून देण्यात आली आहे. या संबंधी त्यांच्याही बातचीत केलेय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी

ABOUT THE AUTHOR

...view details