महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : जालन्यात दोन गटात हाणामारी, एक गंभीर; तणावपूर्ण शांतता - Jalna clashed

By

Published : Jan 4, 2022, 3:46 PM IST

जालन्यातील टांगा स्टँड परीसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीत एका गटाने दुसऱ्या गटातील एकाला तलवारीने भोसकल्यानं एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेनंतर एका टोळक्याने परीसरात हुल्लडबाजी करून सराफा बाजारात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. टांगा स्टँड परिसरात तणावपूर्ण शांतता असून या भागातील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. सध्या बंद असलेली दुकानं उघडण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details