महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'ईटीव्ही भारत' विशेष : दुचाकीचे इंजिन वापरून दोघा भावांनी बनवली 'व्हिंटेज कार' - युवराज जाधव बातमी

By

Published : Oct 5, 2020, 5:13 PM IST

अहमदनगर - निंभारी (ता. नेवासा) या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील जनार्दन पवार यांची युवराज आणि प्रताप ही दोन मुले नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करण्यात पटाईत आहेत. लहानपणापासूनच नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करण्याकडे त्यांचा कल आहे. शेतीसाठी लागणारी औजारे त्यांनी तयार केली आहेत. लॉकडाऊनच्या काळात काहीतरी वेगळे करण्याचे ठरवत त्यांनी जुन्या पल्सर गाडीचा उपयोग करून एक रुबाबदार कार तयार केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details