महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : कोकण-पश्चिम महाराष्ट्रला जोडणारा चिपळूण येथील कुंभार्ली घाट ठप्प - Traffic Jammed Kumbharli Ghat

By

Published : Nov 27, 2021, 10:12 AM IST

रत्नागिरी - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा चिपळूण येथील कुंभार्ली घाट ठप्प झाला आहे. ( Traffic Jammed in Kumbharli Ghat ) जवळपास 6 तास घाट ठप्प झाला आहे. कुंभार्ली घाटातील एका वळणावर ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्याला पडलेला खड्ड्यांमुळे एका मोठ्या खड्ड्यात ट्रक अडकून पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनचालक यांमधून नाराजीने संताप तर दुधाच्या गाड्या अद्याप न आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ( Traffic Jammed in Kumbharli Ghat Ratrangiri )

ABOUT THE AUTHOR

...view details