कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक कोंडी, पहा ईटीव्ही भारत'च्या प्रेक्षकांसाठी टिपलेले हे दृश्य - landslide in aurangabad district
औरंगाबाद - मंगळवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे कन्नड घाटातील दरड कोसळली. यात एक ट्रक दरीत कोसळून चालकाचा मृत्यू झाला. तर, दोन ते तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. ड्रोनच्या साह्याने टिपलेले हे दृश्य इटीव्ही भारताच्या प्रेक्षकांसाठी.