रत्नागिरी : तुरंबवचे ग्रामदैवत श्री शारदेच्या दरबारात पारंपरिक जाखडी नृत्याचे सादरीकरण - पारंपरिक जाखडी नृत्याचे सादरीकरण
रत्नागिरी जिल्ह्यात नवरात्रो उत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. तुरंबवचे ग्रामदैवत श्री शारदेच्या दरबारात नवरात्र उत्सवामध्ये पारंपरिक जाखडी नृत्याचे सादरीकरण केले जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी माजी मंत्री भास्कर जाधव हे या जाखडी नृत्यात सहभागी झालेले पहायला मिळाले.