नागपुरात दुकाने बंद ठेवण्यास व्यापाऱ्यांचा विरोध; शासनाच्या निर्बंधांचा निषेध - traders--denied-to-shutdown-shops-duirng-curfew
नागपूर - शहरात वाढत्या कोरोना रुग्णांवर आळा घालण्यासाठी शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. या दरम्यान रात्री ८ वाजल्यापासून शहरातील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र, या आदेशाला नागपुरातील व्यापारी वर्गाने विरोध दर्शवला आहे. नागपूर शहरातील मुख्य भाग असलेल्या इतवारी चौकात व्यापारी वर्गाने रसत्यावर उतरत दुकाने पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.
Last Updated : Apr 6, 2021, 2:51 PM IST