आज लाडक्या गणरायासाठी झटपट 'असे' तयार करा 'भोपळ्याचे मोदक' - भोपळ्याचे मोदक
मोदक हा लाडक्या गणपतीचा सर्वात आवडता प्रसाद आहे. विविध प्रकारे मोदक बनवून भाविक गणपती बाप्पाला प्रसाद अर्पण करतात. आज आपण भोपळ्याचे मोदक बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत. वाफवलेल्या मोदकांप्रमाणे भोपळ्याचे मोदक झटपट बनवता येतात. कधीकधी तांदळाच्या पिठाचा वापर करून मोदक तयार करु शकता. पाहा व्हिडिओ.