महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

वाघाची अशीही करामत, पाहा व्हिडिओ... - पेंचमधील वाघाची करामत

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Oct 17, 2021, 8:31 PM IST

नागपूर - महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमाभागावर पेंच अभयारण्य आहे. याच पेंच अभयारण्याच्या कुराहीगड वनक्षेत्रात एक वाघ चक्क झाडावर चढत मान झाडाला घासताना दिसून आले आहे. हा व्हिडिओ एका पर्यटकाने कारमधून जाताना वाघ दिसला म्हणून रेकॉर्ड केला. पण यात जे चित्रित झाले, त्यामुळे हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. साधारण चार दिवसांपूर्वीचे हा व्हिडिओ असून यात पावसाळ्यात ओलसर त्वचेवर सुटणारी खाज मिटवण्यासाठी वाघ झाडांच्या सालीचा वापर करतात, असे प्राणी तज्ज्ञांचे मत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details