महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

CCTV VIDEO : लग्न सोहळ्यातून चोरट्यांनी केले तीन लाखांचे ऐवज लंपास - वाशिम लग्र सोहळ्यात चोरी

By

Published : Nov 23, 2021, 3:53 PM IST

वाशिम - शहरानजीक असलेल्या वाटाणे मंगल कार्यालय येथे रमेश सोळंके यांच्या मुलीचा विवाह सोहळा पडला. यावेळी एका वऱ्हाडी रूममध्ये असलेली बॅग त्यामध्ये दीड लाख रोख रक्कम आणि दीड लाखाचे दागिने असा एकूण तीन लाखाचा ऐवज दोन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना लग्नाच्या दिवशी घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ही घटना कुटुंब प्रमुखाला कळताच त्यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या सीसीटीव्हीच्या आधारे वाशिम शहर पोलिसांना या भामट्या चोरांचा शोध लावण्याचा आव्हान आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details